कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आंबोलीतील धोकादायक चिरेखाणी प्रशासनाने त्वरित बुजवाव्या -वैभव राऊळ

*🎥 KOKAN LIVE BREAKING*

 _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी ,दि-१९सप्टेंबर.*

आंबोली येथील सतीचीवाडी पासून पुढे कावळेशेतकडे जाताना रस्त्याला लागून असलेला चिरेखाणीचा खड्डा न बुजवल्यामुळे धोकादायक बनला आहे. शासनाकडून गौण खनिज उत्खनन करताना तयार झालेला खड्डा पुन्हा बुजवून देण्याच्या अटीवरच उत्खननाला परवानगी देण्यात येते. मात्र आंबोली येथिल रस्त्याला लागून असलेल्या या खाणी सुमारे दहा वर्षांपूर्वी पासून बंद आहेत. यामध्ये पाण्याचा मोठा साठा झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत . अनेकदा मध्य धुंद अवस्थेतील पर्यटक रस्त्याच्या बाजूला दारू पिणे मारामारी करणे असे असे प्रकार सर्रास होत असतात. अनेकदा दारूच्या नशेमध्ये दरीत पडण्याचे प्रकार घडले आहे. या ठिकाणी असे अपघात होऊ नयेत यासाठी महसूल प्रशासनाने परवानगी देताना टाकलेल्या अटी शर्ती नुसार संबंधित चिरेखाण बुजवून घ्यावी. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना विरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे वैभव राऊळ यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!