आरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

माधवबाग ची लठ्ठपणासाठी खास डाएट व पंचकर्म ऑफर

*माधवबाग ची लठ्ठपणासाठी खास डाएट व पंचकर्म ऑफर*

*दि. 18 ते 25 सप्टेंबर 2022 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा*

* लठ्ठपणा – एक त्रासदायक विकार आहे, जेव्हा तुम्ही लठ्ठ होता तेव्हा तुमच्या एकूण जीवनाच्या दर्जावर,राहणीमानावर, आनंदावर दुष्परिणाम. झालेला दिसतो. ज्या अनेक गोष्टींचा तुम्ही पुर्वी आनंद घेऊ शकत होता त्या करणे आता बहुतेकदा तुम्हाला शक्य होत नाही.त्यामुळे आपण हताश व निराश होता,पण हा लठ्ठपणा कमी करता येतो कसा ते जाणून घेण्यासाठी माधवबाग च्या डाएट व पंचकर्म शिबिराला अवश्य भेट द्या व लठ्ठपणा पासून टेन्शन मुक्त व्हा…
* लठ्ठपणा निर्माण करणारी मुख्य कारणे
* अनुवंशिक
* बैठी जीवनशैली
* शारीरिक निष्क्रियता
आरोग्यासाठी हानिकारक आहार
* वैद्यकिय समस्या * औषधांचे दुष्परिणाम या सर्व त्रासांवर माधवबागचा पंचकर्म व डाएट प्लान
माधवशक्ती आटाच का? * केवळ २५% साखर तयार होते पचायला हलका असतो ,संतुलित पोषक तत्वांचा समावेश (हाय फायबर,
हाय प्रोटीन, कमी कर्बोदके) * दीर्घकाळ उर्जा पुरवण्याची क्षमता
*माधवबागची पंचकर्म ओबीसीटी थेरीपी*
(१ तास) या माध्यमातून लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते.
Madhav Shakti Aata
माधवशक्ती आटा

सूचना (नियम व अटी लागु)

*2100/- फ 799/- मध्ये*

*माधवबाग*

*नाव नोंदणी आवश्यक*

*कुडाळ*
901132858
*कणकवली* 9373183888
*सावंतवाडी 7774028185*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!