कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 रस्त्यावर विक्रीसाठी बसणार्‍या महिला विक्रेत्यांवर कारवाई पालिकेच्या आरोग्य विभागा कडून कारवाई..

*🟥 वाहतूक कोंडी होऊ नये अशा ठिकाणी बसून व्यवसाय कारा विक्रेत्यांना पालिकेच्या वतीने करण्यात आले सुचीत..*

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील विक्रेत्यांवर आज पालिकेच्या आरोग्य विभाग विभागाकडून पोलिसांना सोबत घेत कारवाई हाती घेतली यावेळी अनेक विक्रेत्यांना वाहतूक कोंडी होऊ नये अशा ठिकाणी बसून व्यवसाय करा असे सुचित केले.
सावंतवाडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून महिलावर्ग तसेच परप्रांतीय व्यवसाय निमित्ताने येतात रस्त्याच्या कडेला बसून हा व्यवसाय केला जातो व्यवसाय करताना पालिकेचा रितसर कर भरलाही जातो परंतु बऱ्याच वेळा या विक्रेत्या शहरात वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात त्यामुळे पोलीस यंत्रणेकडून थेट पालिका प्रशासनाकडेच बोट दाखवले जाते, त्यामुळे आज पालिकेच्या आरोग्य विभागाने पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत शहरात ठिकठिकाणी बसणाऱ्या महिला विक्रेत्या तसेच परप्रांतीय विक्रेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावत कारवाई हाती घेतली यावेळी अनेकांना आवश्यक त्या सूचनाही आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या बऱ्याच महिला या शहरातील ठराविक व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर व्यवसायासाठी बसतात संबंधित दुकानदारांनाही तशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागात करण्यात आल्या आवश्यक वर्ग सोडून व्यवसाय करण्यास कोणतीही हरकत नाही मात्र वाहतुक कोंडी होईल अशाप्रकारे रस्त्यावर आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.
याबाबत आरोग्य विभागाचे पांडुरंग नाटेकर यांना विचारले असता शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे पोलीस प्रशासन आणि पालिकेच्या माध्यमातून ही मोहीम आज राबवण्यात आली यापुढेही यामध्ये सातत्या ठेवण्यात येणार आहे जेणेकरून शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे परिस्थिती महिला विक्रेत्या रस्त्यावरच आपला व्यवसाय करत असल्याने दोन गाड्या सुटतांना मोठी अडचणी निर्माण होते त्यामुळे वाहतूक कोंडी सारखी समस्या उद्भवते यापुढे ही समस्या होऊ नये यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. बऱ्याच महिला विक्रेत्यांना या मोहिमेतून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांनी त्यामध्ये सातत्य ठेवावे अन्यथा दंडात्मक कारवाई हाती घेण्यात येईल.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!