🟥 पणदूर येथे अतिवृष्टी संरक्षक भिंत कोसळली
*🟥 तीन गाड्यांचे नुकसान*
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१५:-* कुडाळ तालुक्यातील पणदूर सावंतवाडा भागात काल रात्री झालेल्या ढगफुटी दृश्य पावसामुळे वीस मीटर संरक्षक भिंत कोसळून अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जनार्दन सावंत ,गणपत राणे, गोपाळ सावंत यांच्या तीन दुचाकीचे नुकसान झाले संरक्षक भिंत कोसळण्याची ही घटना आज पहाटे ५.३० सुमारास घडली .मात्र या घटनेत कोणती जीवित आणि झाली नाही. याबाबत आज सकाळी सरपंच दादा साईल उपसरपंच बबन पणदूरकर, पोलीस पाटील देऊ सावंत ग्रामपंचायत सदस्य आबा सावंत माजी सरपंच शामसुंदर सावंत रत्नदीप सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच गावचे तलाठी श्वेता दळवी यांना याबाबत माहिती देण्यात आली. कुडाळ तालुक्यात मागील चार दिवस मुसळधार पाऊस होत असून काल रात्री पणदूर गावात ढगफुटी सदुश पाऊस झाला गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला आलेली मोठी झाडे सुद्धा कोसळली पणदूर सरपंच दादा साईल यांनी झाडे बाजूला करत मार्ग सुरळीत केला.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

