🟥 सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब व सहकाऱ्यांनी घेतले गावडेंचा राजा गणपतीचे दर्शन..
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मराठा समाजाचे सावंतवाडी अध्यक्ष व कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गावडेचा राजा गणपतीचे दर्शन घेतले यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात संघात भाजपचा उमेदवार विजयी व्हावा व सावंतवाडी नगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता यावी असे गाऱ्हाणे घालण्यात आले.
यावेळी संजू परब यांच्या सोबत भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे,बंटी पुरोहित,समीर पालव, नितीन गावडे, बांदेकर,आदि उपस्थित होते.यावर सावंतवाडी शहरातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली,व भाजप विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणू जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर विजयश्री खेचून आणू असा विश्वास व्यक्त करुन आपणही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

