करियररत्नागिरीशैक्षणिकसामाजिक

एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन अमोल भोजने यांचे एलएलबी परीक्षेत सुयश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०६: येथील नामवंत एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे तरुण चेअरमन अमोल भोजने यांनी नुकत्याच झालेल्या बीएलएस एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तम यश संपादन केले आहे. अमोल भोजने यांचे याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. उच्चशिक्षित अमोल भोजने हे शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. त्यांचे जगातील अनेक भाषांवर प्रभुत्व असल्याचे देखील दिसून येते.

अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे  चेअरमन अमोल चंद्रकांत भोजने यांनी बीएलएस एलएलबी परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवून उज्वल यश संपादन केले. एसीबी इंटरनॅशनल स्कूल चेअरमन आणि एसीबी ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर असलेले ऍडव्होकेट अमोल भोजने यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि विविध शिक्षणाभिमुख उपक्रमाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. अतिशय लाघवी आणि आदरपूर्वक बोलणे, नाविन्याची हौस आणि दूरदृष्टी असलेल्या चेअरमन अमोल भोजने यांच्या यशाबद्दल अनेकांनी दूरध्वनी , सोशल मिडिया आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*

*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..

🍢गोबी मंचुरी        ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली   ₹40/-
🥟स्टीम मोमो        ₹20/-

*_🤷🏻‍♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..

*_🙋🏼‍♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!