🟥 कंटेनरमध्ये 48 लाखाच्या दारूसह 55 लाखाचा मुद्देमाल जप्त
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१४:-* राज्य उत्पादन शुल्क कणकवली या पथकाने ओसरगाव बस थाब्याजवळ महामार्गावर मुंबईच्या दिशेने वाहतूक होणारा सुमारे 48 लाख 51 हजार 480 रुपये किमतीचा परराज्यातील मध्य साठा जप्त केला. यामध्य साठ्याची वाहतूक एका सहा चाकी सील लावलेल्या कंटेनर मधून छुप्या पद्धतीने करण्यात येत होती. या प्रकरणी विक्रांत विवेक मलबारी वय वर्ष 33 राहणार ओरोस ख्रिश्चनवाडी तालुका कुडाळ या इसमास ताब्यात घेण्यात आले .या कारवाईत गोवा राज्यात विदेशी मध्येचे 450 बॉक्स तर बिअरचे 63 बॉक्स आढळून आले व वाहनांचे किमतीसह एकूण 55 लाख 11 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ बी एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रभात सावंत दुय्यम निरीक्षक संतोष पाटील जमदाजी मानेमोड ,जवान शिवशंकर मुपडे,, रणजीत शिंदे, स्नेहल कुवेसकर गोटया सुर्वे, सला खान आदी कारवाई केली पुढील तपास संतोष पाटील करीत आहेत.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

