🟥 जिल्हा परिषद शाळा कसाल कुंभारवाडी शाळेतील कंपाउंड मध्ये एकत्र विद्युत तारांपासून विद्यार्थी व पालक वर्गाच्या जीवितास धोका
*🟥 अनेक वेळा विद्युत कार्यालयाला कळवूनही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी सुशेगात*
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१३ :-* कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कसाल कुंभारवाडी शाळेतील कंपाउंड मध्ये विद्युत तारणा घातलेले संरक्षक तारा एकत्र आल्याने व ताऱ्यांच्या वर भली मोठी झाडे उभे असल्याने शाळेच्या कंपाऊंडमध्ये खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे याबाबत विद्युत कंपनीच्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही यांनी दखल न घेतल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . जिल्हा परिषद शाळा कसाल कुंभारवाडी मध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलांना पालक सोडण्यासाठी व घेण्यासाठी येतात यावेळी ते शाळेच्या कंपाउंड मध्ये उभे असतात ज्या ठिकाणी विद्यार्थी पालक उभे राहतात यांच्या डोक्यावर विद्युत तारांचे जाळे असून वर भली मोठी झाडे उभे आहेत वाऱ्याच्या वेळी एकादशी फांदी तुटून विद्युतरांवर पडली तर पालकांच्या मुलांच्या जीवनात धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्या विद्युत तारांना संरक्षक तारा खालून लावण्यात आल्या होत्या मात्र या तारा सर्व एकत्र झाल्याने पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
याबाबत काही पालकांनी विद्युत वितरण कार्यालयाला कळवू नही यांनी कोणतेही दखल घेतली नाही. खरे तर गेंड्याच्या कातडीच्या अशा अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी नागरिकांनी जागृत होणे गरजेचे आहे. त्याबाबत येत्या आठ दिवसात उचित कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालून पालक जाब विचारणार .
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

