कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडीत १३ हजार शेतकऱ्यांची केवायसी बाकी..

*🟥 आजचा शेवटचा दिवस ; 25 रोजी जमा होणार हप्ता ; केवायसी करण्याचे सावंतवाडी तहसीलदारांचे आवाहन..*

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०७ :-* पीएम किसानच्या लाभार्थ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अद्यापही 55 हजार 164 शेतकऱ्यांनी तर सावंतवाडी तालुक्यातील 13 हजार 440 शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केलेली नाही. जर दि.7 सप्टेंबरपर्यंत केवायसी न केल्यास 25 सप्टेंबर रोजी जमा होणारा किसान सन्मान योजनेचा हप्ता संबंधित शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे बाकी शेतकऱ्यांनी केवायसी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.

सद्यस्थितीत सोमवारपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 55 हजार 164 शेतकऱ्यांचे केवायसी करणे बाकी आहे. सावंतवाडी तालुक्यात 13 हजार 440 शेतकरी, देवगड मध्ये 6 हजार 610, दोडामार्ग मध्ये 4 हजार 402, कणकवली 7 हजार 573, कुडाळ 9 हजार 214, मालवण 6 हजार 419, वैभववाडी 3 हजार 958 आणि वेंगुर्ला 3 हजार 548 शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया प्रलंबित असून सदर व्यक्तींची यादी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करण्यात आली आहे.तसेच यापुढे या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दि.7 सप्टेंबर पूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी केवायसी करणे बंधनकारक असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

प्रशासन शेतकऱ्यांना सदैव सहकार्य करत असून ई केवायसी प्रक्रिया ग्रामपंचायत, आधार सेंटर, सीएसी किंवा मोबाइलद्वारे करू शकतो असे ते म्हणाले. जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 603 शेतकऱ्यांपैकी 1 लाख 1 हजार 439 शेतकऱ्यांनी इकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून 55 हजार 164 शेतकरी अद्यापही बाकी आहेत.प्रलंबित सर्व शेतकऱ्यांनी आज 7 सप्टेंबर पर्यंत इकेवायसी करावी असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!