आणखीकोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 सुमित पाटील आणि त्यांच्या टीमद्वारे करण्यात आला इको-फ्रेंडली गणेशोत्सव..

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-०६:-* प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुमित पाटील यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे इंक्लुजिविटी व सस्टेनिबिलिटी यांचा मिलाप आहे. दरवर्षी गणेशोत्सवात श्री. सुमित पाटील आणि त्यांच्या टीमद्वारे केल्या जाणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशोत्सव सजावटीची उत्सुकता सर्वांनाच असते.
यावर्षीदेखील, त्यांनी एका नवीन प्रयोगाच्या स्वरूपात आपली क्रांतिकारी कला सादर केली आहे. बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे.
सस्टेनिबिलिटी, क्रिएटिव्हिटी व नवीन मॅशअप ही ब्रँडची काही महत्वाची मूल्ये आहेत. रिओ बबली फ्रुट ड्रिंक याच मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. पर्यावरण संरक्षणासाठी पूरक असणाऱ्या रिओ बबली फ्रुट ड्रिंक कॅन्सचा वापर करून गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे.
“सस्टेनिबिलिटी हा नेहमीच रिओचा अविभाज्य भाग राहिला आहे. त्यामुळे अल्युमिनियम कॅन्ससारखे पर्यावरणपूरक पॅकेजिंग असावे यावर नेहमीच भर राहिला आहे. यातील प्रत्येक कॅनचा पुनर्वापर करता येईल” असे श्री. राहुल सांगोई, रिओ सीईओ यांनी सांगितले.
“रिओ बबली फ्रुट ड्रिंक मॅशअपच्या कल्पनेशी सुसंगत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आपण विविध कल्पनांचा वापर करून नवीन निर्मिती ही करू शकतो व त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनातही हातभार लावू शकतो. ही गणेश मूर्ती म्हणजे डेकोरेशन साहित्य, कॅन्स, प्रेम आणि क्रिएटिव्हिटीचा मॅशअपच आहे.” असं सुमित पाटील म्हणाले.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!