🟥 मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी घेतले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गणपतींचे दर्शन..
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०६ :-* मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी काल सावंतवाडी तालुक्यात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक व्यापारी व इतर राजकीय मंडळींच्या घरी गणेश दर्शन घेतले त्याचप्रमाणे गुळदुवे येथील दहावीच्या परीक्षेत उत्तम प्रकारे गुणसंख्या घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार श्री उपरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देत करण्यात आला. सदर सत्कार हा म.न.लॉ.से सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांनी आयोजित केला होता.यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे संतोष भैरवकर उपतालुकाध्यक्ष प्रकाश साटेलकर विभाग अध्यक्ष संदेश शेट्ये आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक मनलॉसे तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर विभाग अध्यक्ष नाना सावंत डिंगणे ग्रा.प आदेश सावंत इन्सुलि शाखाअध्यक्ष सुरेंद्र कोठावळे प्रवीण आरोसकर नंदू परब मुकुंद धारगळकर निलेश मुळीक आदी उपस्थित होते.
*……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*गणपती बाप्पा मोरया… गणेशउत्सवासाठी विशेष ऑफर…*
आता *सावंतवाडीच्या म्युझिक कॉर्नर📲* मध्ये *हर घर वॉशिंग मशीन😍* ऑफर सोबतच *आणखीन एक मोरया* ऑफर…!🤩🥳💃
*💿म्युझिक कॉर्नर🎶*
*🖥️इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मोबाईल शॉपी📱*
आता *आमच्या🥰* येथे *12 हजार 990💰* रुपयात *ITEL 80W साऊंड बार⌨️* खरेदी करा…! आणि *32 इंची एलईडी🖥️ टीव्ही* बिलकुल *मोफत😍* मिळवा…!🤩🥳💃
तर
*👉स्मार्ट एलईडी टीव्ही🥰* खरेदी करा…! आणि मिळवा *🤩वॉशिंग मशीन🥳* बिलकुल *मोफत💃* तिही ऑरंटीसह…!😳
विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃
*🛑JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-
🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-
🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-
🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-
🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-
*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*
*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*
*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*
*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
*📲संपर्क:- 7719918722*
_______________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

