आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगाव भाईसाहेब सावंत समाधी जवळ गवारेडा अचानक चार चाकी समोर आडवा आल्याने अपघात

 

माजगाव भाईसाहेब सावंत समाधी जवळ गवारेडा अचानक चार चाकी समोर आडवा आल्याने अपघात

सावंतवाडी, दि.०३:- माजगाव भाईसाहेब सावंत समाधी जवळ गवा रेडा अचानक चारचाकी गाडी समोर आल्याने अपघात घडला आहे. ही घटना सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. गवा रेडा गाडीला आदळल्याने चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे तर कोणतीही जीवित हानी झाली नसून गाडीतील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीना अधिक उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!