🟥 बांदेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने दूध व्यवसायिक शेतकऱ्यांना श्री गणेश चतुर्थी निमित्त गृह उपयोगी वस्तूंचे वाटप..
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२७:-* बांदा येथील बांदेश्र्वर दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने आज दूध व्यवसायिक शेतकऱ्यांना श्री गणेश चतुर्थी निमित्त गृहपयोगी वस्तूंचे वाटप
करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने अध्यक्ष नारायण गावडे यांनी बांदा सरपंच अक्रम खान प्रभाग क्रमांक चार चे ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत,डिंगणे सरपंच जयेश सावंत यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे,उपाध्यक्ष बाळा आकेरकर,सचिव मनोज सावंत, संचालक रत्नाकर आगलावे,बाळा बहिरे,सुनील धमापुरकर, सुभाष तोरस्कर,अंकुश सावंत,उत्तम गवस आणि संस्थेचे दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने 65 दूध व्यवसायिक शेतकऱ्यांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

