🟥 वागदे येथे कंटेनरची पिकअपला धडक चालकाचा जागीच मृत्यू
*🟥 महामार्गावर गडनदी पुलालगत दुर्घटना पोलीस घटनास्थळी दाखल*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२६ :-* मुंबई गोवा महामार्गावर गडनदी पुलालगत कंटेनरची मॅक्सपिकप वाहनाला धडक बसली वाहन चालक जागी ठार झाला. दुपारी 2.30 चे सुमारे हा अपघात झाला . मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर रस्ता सोडून बंद असलेल्या लेन वर जाऊन धडकला याच दरम्यान समोरून येणारी मॅक्स पिकप गाडीला जोरदार धडक दिल्याने मॅक्सचा चक्काचूर झाला यात मॅक्स चालकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावर गडनदी पुल ते गोपूरी आश्रम दरम्यान एकाच लेनवरून वाहतूक चालू आहे. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. एकाच मार्गाचे लेनवरुन दोन्ही दिशेने वाहने जात असलेने सातत्याने अपघात होत आहेत .हा अपघातात एवढा भीषण होता की चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली गडनदी पुलापुढे वागदे गावाच्या हद्दीत हावेची एक लेन बंद अवस्थेत आहे येणारी वाहने एकाच लेनवर येत असल्याने सातत्याने अपघात घडत असतात या अपघाताला हायवे प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे संदीप सावंत बाबू सावंत विलास गावकर आदी सह पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे आधीसह महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

