कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत..

*🟥 पंचायत समिती माजी सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे मागणी..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह बेकिंग*

*🎴सावंतवाडी,ता.२५-:* गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण यांच्याजवळ पंचायत समिती माजी सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी निवेदनाद्वारे केली.

यावेळी गजानन नाटेकर, संजय माजगावकर, दत्ताराम बांदेकर, मंगलदाय देसाई’, अशोक दळवी, एकनाथ हळदणकर, प्रकाश बिद्रे, बापू कोठावळे विश्वास घाग, जगन्नाथ गावडे, पांडुरंग बंदिवडेकर, सदाशिव कदम, शैलेश मेस्त्री आदी उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हटले की, कोकणातील महत्त्वाचा मानला जाणारा गणेशोत्सव अगदी जवळ येवून ठेपला आहे. या काळात ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर एसटी वाहतूक व अन्य वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. अशावेळी रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे याबाबत आपल्या स्तरावर योग्य ती तात्काळ कार्यवाही करून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, तसेच रस्ता दुतर्फा असलेली झाडी तात्काळ मारण्यात यावी. जेणेकरुन अपघात होणार नाहीत या. कार्यवाही न झाल्यास होणाऱ्या घटनेस आपण जबाबदार रहाल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!