🟥 असरोंडीत भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचे खड्डे बुजवले..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह बेकिंग*
*🎴मालवण, दि-२४ :-* चतुर्थी सण अगदी छोट्या प्रमाणात जवळ आलाय आणि रस्त्यांची अवस्था काहीशी ठीक दिसत नाहीय ठिकठिकाणी रस्ते खड्डेमय झालेत. पाणी सचतंय आणि प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय . आणि याच गोष्टीचा आढावा घेत भाजप कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतायत. भाजपचे नेते दत्ताजी सामंत साहेब यांनी आपल्या सर्व जनतेला आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशावरून कार्यकर्ते आता रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात कार्यरत आहेत. असच म्हणजे असरोंडी गावात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजावताना या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थिती दाखवली व चांगल काम करताना दिसतायत… यावेळी पंचायत समिती सदस्य गटनेते सुनील घाडीगावकर साहेब तसेच युवा नेते रघु गांवकर साहेब तसेच मकरंद राणे, बेटा गावडे ग्रामस्थ संजय सावंत. प्रदीप सावंत आणि सर्व मंडळी याठिकाणी उपस्थित राहून काम केल.आणि असेच सर्व रस्त्यावरच्या खड्डे आपल्या कार्यकर्त्यांनी बुजवावेत असे सांगितले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

