🟥 हेदुळ ग्रामस्थांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
🟥 शिक्षक मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहणार
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२३:-* मालवण तालुक्यातील हेदूळ गावातील पूर्ण प्राथमिक शाळा शिक्षक मागणी साठी पालक व ग्रामस्थांनी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन शाळेला शिक्षक मिळाला नाही तर 25 ऑगस्ट 2022 पासून जिल्हा परिषद शाळा हेदुळ येथे विद्यार्थी ग्रामस्थ व पालक यांच्या समवेत शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदन मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी हेदुळ सरपंच नंदू गावडे, उपसरपंच सौ दर्शना पुजारे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद हेदुळकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिकाजी पुजारे तंटामुक्ती अध्यक्ष दिवाकर पुजारे पालक आरती नाईक , मयुरी गावडे, प्राची मोरये, दीपक पुजारे, श्रीधर पुजारे, सिद्धार्थ हेदुळकर ,आबा गावडे आदी उपस्थित होते.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

