कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी बस स्थानक परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यां बाबत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक..

*🟥 ४ दिवसांत काम न झाल्यास या खड्ड्यात वृक्षारोपण करणार ; राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२३ :-* गणेश चतुर्थी तोंडावर आलेली असताना देखील सावंतवाडी बस स्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय झाल्यानं व प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी चांगलेच आक्रमक झाले होते. या संदर्भात आगार प्रमुख बोधे यांना त्यांनी खडेबोल सुनावले होते. तर ४ दिवसांत काम न झाल्यास या खड्ड्यात वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, याची दखल विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी घेत तातडीनं कार्यवाहीच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. इंजिनिअर अक्षय केकरे यांना या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. केकरे यांनी सोमवारी सावंतवाडी बसस्थानकास भेट दिली. यावेळी बसस्थानकावर पडलेले खड्डे, प्रवाशांची होणारी गैरसोय येत्या चार दिवसांत दुर करणार असल्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले. प्रवासी तसेच गणपतीत येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी देखील श्री. दळवी यांनी यावेळी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, इफ्तेकार राजगुरू आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!