सावंतवाडीत सर्व आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर
*खुशखबर खुशखबर खुशखबर*
*सावंतवाडीत सर्व आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
आपणास कळविण्यात येत आहे की हेल्दीकाॅन हाॅस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
या शिबिरात उच्च रक्तदाब मधुमेह, हृदयरोग ,थायरॉईड व सर्व आजारांवर योग्य तपासणी व योग्य सल्ला दिला जाईल तेही मोफत. शिबिरातील उपलब्ध सुविधा खालील प्रमाणे. सर्व आजारांवर मोफत आरोग्य तपासणी. मोफत मधुमेह तपासणी. मोफत इसीजी .जेष्ठ नागरिकांसाठी व इतर कोणत्याही वयोगटातील रुग्णांसाठी फक्त पन्नास रुपये सोनोग्राफी कलर डॉपलर टुडी इको वर 50% डिस्काउंट उपलब्ध..डॉ दिंगबर नाईक.
MBBS.MD हृदयरोगतज्ञ. -F.A.I.M.P
डॉ धर्मपाल गर्ग
MBBS.MD. मेडिसिन मधुमेह हृदयरोग,थायरॉईड फुफुस रोग उदय रोग तज्ञ,डॉ, रुपेश जाधव
MBBS -DMRD.
रेडिऑलाॅजिस्ट
डॉ रश्मी शुक्ला -B,A,MS,
MD-आयुर्वेद
—-++++—————————
*शिबिराचे ठिकाण-हेल्दिकाॅन क्रिटिकल केअर सेंटर, भाईईसाहेब सावंत आयुर्वेद काॅलेज, सावंतवाडी*
*शिबिराची वेळ -रविवार दि२८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते २*
तरी या मोफत तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

