कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान..

*🟥 कॅबिनेटमंत्री केसरकर यांचे समाजाबाबत गौरवोद्गार..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२ :-* सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित इयत्ता १० वी,बारावी,पदवीधर,डिप्लोमा आदी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा “गुणगौरव सोहळा”रविवार दि.२१ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे कळसुलकर सभागृहात मोठया दिमाखात संपन्न झाला.

यावेळी या दिमाखदार कार्यक्रमाला राज्याचे शिक्षणमंत्री व सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर,अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, पोलीस निरीक्षक शंकर कोरे,भंडारी समाज तालुका अध्यक्ष जगदीश मांजरेकर,महिला अध्यक्ष शीतल नाईक,भंडारी समाज पतसंस्था चेअरमन गुरुदास पेडणेकर,उद्योगपती म्हावळणकर,नितीन मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने उदघाटन झाले.

यावेळी कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर व युवराज लखमराजे भोसले यांचा सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मंत्री केसरकर यांनी म्हटले की, भंडारी समाजाने केलेले कौतुक हे घरचे कौतुक असून,भंडारी समाजाला एक जाज्वल्य इतिहास आहे.प्रत्येकाने त्याची प्रेरणा घेतली पाहिजे.याच हेतूने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या नावाने सावंतवाडीत जिमखाना मैदानावर पॅव्हेलियन उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.तसेच कुडाळ येथे भंडारी समाजासाठी सुसज्ज हाॅस्टेलची घोषणा मागच्या वेळी मंत्री असताना केली होती.ती आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे.भंडारी समाजाचे कार्य मोठे आहे.मी मंत्री होण्यासाठी भंडारी समाज्याचे योगदान मोठे आहे.सावंतवाडीत मराठा समाजासाठीचे वस्तीगृह शिवराम राजेच्या नावाने उभारण्यात येणार तर कुडाळ येथे भंडारी समाज सभागृह ज्येष्ठ नाटककार मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने उभारण्यात येईल असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप गोडकर यांनी प्रास्ताविक केले,तर उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव दिलीप पेडणेकर,सहसचिव नामदेव साटेलकर,अरविंद वराडकर,उपाध्यक्ष प्रसाद अरवींदेकर,बाळा आकेरकर, देविदास आडारकर,सिद्धार्थ पराडकर, संजय पिळणकर,श्रीकृष्ण भगत,किशोर चिटणीस आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.गौरी पेडणेकर,संजय पिळणकर व सौ.हेमश्री चिटणीस यांनी केले.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

 

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*

*https://youtu.be/3a1swis3W1E*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*

❌ *ऑपरेशन टाळा* ❌

 

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

♦️ *लाखो समाधानी पेशंट*

 

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

 

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*

https://bit.ly/3pygYsU

 

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*

9145229999 / 9145339999

 

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

 

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*

*फक्त एक महिन्यात*

📍 *लवणोत्तम्म चुर्ण*

https://bit.ly/3LPKlPj

 

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*

*फक्त एक महिन्यात*

📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

 

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!