कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 न्हावेलीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न..

*🟥 कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामार्फत विविध योजनांचा प्रसार..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२१ :-* सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. यावेळी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामार्फत विविध योजनांचा प्रसार करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त न्हावेली गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात हर घर तिरंगा, झेंडावंदन, श्रमदान स्वच्छ्ता मोहीम, किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन, वृक्षारोपण, पर्यावरण शपथ, महिला मेळावा, शेतकरी मेळावा, कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा, स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन, समूहगीत स्पर्धा आदी कार्यक्रम राबविण्यात आले. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा पार पडला. यावेळी परशुराम गंगावणे, विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट, कुडाळ पिंगुळी यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामार्फत योजनांचा प्रसार व प्रसिद्धी करून दिली. यावेळी समुहगान तसेच महिलांच्या विविध स्पर्धा झाल्या. या कार्यक्रमांनान्हावेली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी वर्ग, शाळेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!