🟥 महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई संगमेश्वर शाखेतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव , दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा..
*🟥 विविध कार्यक्रमांची रेलचेल उद्योजक चंद्रकांत भोजने ,संतोष केदारी यांची उपस्थिती..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-२१:* महाराष्ट्रीयन यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई संगमेश्वर शाखेतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव , दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त देवरुख शहरातील माटे भोजने हॉल येथे गुरुवारी १८ ऑगस्ट रोजी रात्रौ ८ वा भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला देवरुख नगरपंचायतिचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोषशेठ केदारी यांनी सर्व कार्यक्रमाला मुख्य प्रायोजकत्व दिले होते.
या कार्यक्रमाला
माजी जि.प अध्यक्ष रोहनजी बने,
नगराध्यक्षा मृणाल शेटे, आरडीसी बँक संचालक नेहाताई माने , अध्यक्ष देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सदानंद भागवत, बबन बांडागळे
,मदनजी मोडक,रुपेश जाधव.स्नेहल यशवंतराव ,आर डी सी शाखा अधिकारी दिनेश जाधव
अडव्होकेट गिरीश गानू
आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे उदघाटन अभिजित शेटे यांचे हस्ते श्रीफळ वाढून झाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्रीया भालेकर यांनी केले,
मुंबई शाखा अध्यक्ष गंगाराम टोपरे खजिनदार दिलीप महाडिक सचिव मुकुंद वाजे ,तसेच सर्व स्थानिक मुंबई शाखा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्यस्व गांव प्रतिनिधी उपस्थित होते.ग्रुप रेकॉर्ड शाळा गट डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – जि. प. केंद्रशाळा पाटगाव, द्वितीय क्रमांक – जि. प. पद्मा कन्या शाळा साखरपा तृतीय क्रमांक – जि.प. शाळा देवरुख नं. 3 चतुर्थ क्रमांक – कबबुरकर इंग्लिश मेडीअम स्कूल साखरपा पाचवा क्रमांक – शाळा देवरुख नं. ४ खुला गट प्रथम क्रमांक शिवांगी नृत्य मल्हार (राधा विरही श्रीकृष्ण राधाजी)द्वितीय क्रमांक – स्टाईल डान्स मॅकॅडमी तृतीय क्रमांक ललीत कला अॅकॅडमी ( तुंगा तुंगा)
चतुर्थ क्रमांक – गिरजाई ग्रुप साखरपा
पाचवा क्रमांक – शिवांगी नृत्य मल्हार (श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी)यांना देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.गवळी समाजाच्या गोपिकांनी आकर्षक गोपनृत्य केले या कार्यक्रमासाठी मा.दिलीप महाडिक, मा. रवी बांडागळे, सौ.इशिता भालेकर यांनी मेहनत घेतली
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

