कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने ग्रामीण भागातील समस्या दूर होणे गरजेचे ; भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी ता.१९-:* गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने ग्रामीण भागातील समस्या दूर होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. यासाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असून, त्यांनी ते रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरे सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असून, तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राजन तेली यांनी दिली. तसेच तालुक्यातील आबोली, गेळे, चौकुळं मधील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केले जाणार असून, प्रश्न कोण सोडवतो ते महत्वाचे नसून, प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

 

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*

*https://youtu.be/3a1swis3W1E*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*

❌ *ऑपरेशन टाळा* ❌

 

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

♦️ *लाखो समाधानी पेशंट*

 

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

 

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*

https://bit.ly/3pygYsU

 

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*

9145229999 / 9145339999

 

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

 

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*

*फक्त एक महिन्यात*

📍 *लवणोत्तम्म चुर्ण*

https://bit.ly/3LPKlPj

 

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*

*फक्त एक महिन्यात*

📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

 

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!