कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुदुर्ग टॅलेन्ट सर्च परीक्षा (STS)2021-22 परीक्षेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ..

*🟥 यशस्वी विद्यार्थ्यांचे मळगांव पंचक्रोशीत अभिनंदन..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१८:-* युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुदुर्ग टॅलेन्ट सर्च परीक्षा (STS)2022 या परीक्षेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवची इयत्ता सातवीतून परिक्षा दिलेली व सद्या इयत्ता आठवीत शिकत असलेलि विद्यार्थीनी निधी चंद्रकांत राऊळ हिने या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 14 वा क्रमांक तर सावंतवाडी तालुक्यातून 3 रा क्रमांकाने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
तर इयत्ता सहावी मधून ही परिक्षा दिलेला व सद्या इयत्ता सातवी इयत्तेत शिकत असलेल्या किशोर ज्योतिबा फडके याने सिल्वर मेडल पटकावले आहे.तर अन्य विद्यार्थी- विद्यार्थीनीनी घवघवीत यश मिळवले आहे.
मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मधून सहभागी झालेल्या 18 ही विद्यार्थी-विद्यार्थीनी यश संपादन केले असून या दोघांसहीत इयत्ता सहावीत प्रविष्ठ झालेल्या आदिती आनंद राणे,निषाद प्रशांत रेडकर,सुजल राऊळ,हिमांशू उद्धार परब, आशीर्वाद अजय रेडकर व मधूकर सत्यविजय धुरी हे विद्यार्थी- विद्यार्थीनी यशस्वी झाले आहेत.तर इयत्ता सातवीमधून प्रविष्ठ झालेले निधी चंद्रकांत राऊळ हिच्या सहीत मृण्मयी अनिल नाईक, गुरुप्रसाद प्रकाश केसरकर,आर्या उदय नाईक, याज्ञिका उमेश साटेलकर गौरी धुळू कोळेकर, अभिषेक सागर मेस्त्री,साक्षी सचिन बांबार्डेकर, सानिका निलेश शिरोडकर,प्रियांका प्रकाश पाटील,वसंत विष्णू मिसाळ हे विद्यार्थी-विद्यार्थीनी यशस्वी झाले आहेत. तर इयत्ता चौथी मधून प्रविष्ठ झालेले व सद्या मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या इयत्ता पाचवीत शिकत असलेले विवेक ज्ञानेश्वर गेळे व गौरी संतोष राऊळ या विद्यार्थी-विद्यार्थीनी यश मिळवले आहे.या यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थीनींना आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वा आर.पी.डी.हायस्कूल सावंतवाडी मध्ये संपन्न झाला.
यावेळी विकास सावंत,संजू परब (माजी नगराध्यक्ष सावंतवाडी) , प्रमोद कामत, माजी शिक्षण सभापती शर्वणी गावकर, श्वेता कोरगावकर,उन्नती धुरी, पल्लवी राऊळ माजी जि प सदस्या,अक्रम खान सरपंच बांदा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन लाख रुपयांची पारितोषिके, एज्युकेशन टॅब, आकर्षक भेटवस्तू,सन्मानचिन्ह,मेडेल व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.तसेच युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले.
यावेळी आमदारांनी युवा संदेश प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्याना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक केले.
युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांनी पुढील वर्षापासून इयत्ता सहावी व सातवीतून जिल्हयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास लॅपटॉप बक्षीस देण्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी सर्व उपस्थिताचे आभार मानले.

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *MULTI BRAND LAPTOP OUTLET🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 SHOPPEE🔺 सावंतवाडी मध्ये 1 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪
🇴 🇫 🇫 🇪 🇷
💥💥 *मध्ये 15,000/- पर्यंत च्या ऑफर्सचे फायदे* 🎊🎊🎉🎉
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉 _(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)_

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰
💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर *५०० ते ६०० ची सुट*_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!