🟥दानोली चेक पोस्ट वरील पोलिसांकडून हरवलेला मोबाईल शोधून मूळ मालकाकडे सुपुर्त….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी, दि१२ऑगस्ट.:*
दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे गडहिंग्लज ते गोवा अशी दूध वाहतूक करणाऱ्या गाडी क्रमांक जी.ए.०६टी४२३३ वरील चालक रामा धामणकर यांनी धवडकी या ठिकाणी लघुशंकेसाठी गाडी थांबवली होती. त्यावेळी त्यांचे सहकारी चालक ओंकार दिनकर गायकवाड यांचा वन प्लस कंपनीचा सुमारे ४०हजार किमतीचा मोबाईल त्या ठिकाणी पडला असावा अशी माहिती दानोली चेक पोस्टवरील पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. केवळ फोनवर दिलेल्या माहितीनुसार चेक पोस्टवरील अंमलदार अजित घाडी,प्रवीण सापळे, विलास नर, प्रशांत आरोलकर व मयूर सावंत यांनी दानोली ते धवडकी हा सुमारे दीड किलोमीटरचा रस्त्यालगतचा परिसर पिंजून काढत हा मोबाईल शोधून काढला. व सदर मोबाईल चा मालक ओंकार दिवेकर गायकवाड हाच असल्याची खात्री करून त्यांच्या ताब्यात दिला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

