कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वि. स. खांडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने रक्षाबंधन साजरी

*🟥 मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी*

*🎥 Kokan Live Braking News*

*🎴सावंतवाडी, दि-११ :-* स खांडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हरित सेना अंतर्गत झाडांचे संवर्धन व रक्षण करण्याच्या संकल्पनेतून झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी वेगळा संकल्प करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी वृक्षास राखी बांधण्याचा कार्यक्रम भटवाडीत घेण्यात आला. याप्रसंगी शाळेसाठी नेहमी सहकार्य करण्याची भूमिका घेणाऱ्या मा. नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, बाळा कावळे व मुख्याध्यापक राजाराम पवार सर, हरित सेना प्रमुख श्री परीट सर, श्री कोळी सर, श्री धुमाळे सर, सौ घोगरे मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी सर्वांचे आभार मानले.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*

*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*

 

*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*

 

*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*

 

 

 

*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!