कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगांव मधील कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांकडून ग्रामदेवस्थानला दीड लाखाची साऊंड सिस्टिम प्रदान

*माजगांव मधील कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांकडून ग्रामदेवस्थानला दीड लाखाची साऊंड सिस्टिम प्रदान*

प्रतिनिधी प्रशांत मोरजकर

सावंतवाडी, दि.०८ ऑगस्ट :-माजगांव मधील कोकण रेल्वे कर्मचारी यांनी आज ग्रामदैवत श्री देव महादेव मंदिर देवस्थान कमिटी माजगाव यांच्या कडे 25000/ रू किमतीचा साऊंड मिक्सर- देणगी रुपी दिला आहे त्याबदल, सर्व कर्मचाऱ्यांचे कमिटी च्या च्या वतीने आभार मानण्यात आले. यापूर्वीही सदर कर्मचाऱ्यानी एक लाख पंचवीस हज़ार किमतीची साऊंड सिस्टीम मदत म्हणून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!