बांद्यात साईसतचरीत्र पारायणात चाळीस साईभक्तानी सहभाग दर्शवीला
बांद्यात साईसतचरीत्र पारायणात चाळीस साईभक्तानी सहभाग दर्शवीला
साईमठामध्ये श्रावणात विविध धार्मिक कार्यक्रम
*⚡बांदा ता.०६-:* साईभक्त कै वामन शंभा उर्फ बाप्पा केसरकर संस्थापीत बांदा शहरातील ऐतीहासीक साईमठाच्या वतीने श्रावणमासांच्या शुभारंभी श्री साईसतचरीत्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये ४० साईभक्तानी सहभाग दर्शवीला.
या साईमठामध्ये श्रावणात साईचरीत्र वाचन, रामरक्षा वाचन, भजन विवीध धार्मीक कार्यक्रम आयोजीत केले जातात. साईचरीत्र वाचनात सतीश येडवे, सौ मनीषा येडवे, सौ राजश्री तेंडले, सौ वर्षा केसरकर, सतीश नाटेकर, साईराज सांळगावकर,सौ.अक्षता सांळगावकर, रूषी हरमलकर, रामचंद्र उर्फ भाऊ वाळके, वर्षा नाटेकर, सौ वंदना पावसकर,सौ प्रियांका हरमलकर,सुखदा नाटेकर,सौ स्नेहलता शिरोडकर, मेघा वाळके,तात्या स्वार,सौ शितल स्वार, निखिल मयेकर, भरत शिरोडकर, सौ सुकन्या नाटेकर, विश्वनाथ विर्नोडकर,सौ जयश्री नार्वेकर, चंद्रशेखर नार्वेकर,सुनील नाटेकर, सौ चित्रा भिसे, सौ माधुरी पावसकर, विजय नाईक, विशाखा नाईक, धनेश नाटेकर,शलाका येडवे, बाबल येडवे, सौपुजा विर्नोडकर, सौ साधना पांगम, रजंन वाळके, साध्वी नाटेकर, राजेश , सौ ज्योती वाळके, अच्युत पिळणकर, सौ दर्शना केसरकर, व राकेश केसरकर यानी सहभाग दर्शवुन साई सेवा केली. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने या सर्व साईभक्ताचे अभिनंदन करण्यात आले.

