कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 हिंदळे येथे महारक्तदान शिबिराला दशक्रोशीतून रक्तदाते सहभागी..

 

*🟥 स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी सभापती सुनील पारकर यांचे आयोजन..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-०६ :-* देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत कार्यालय येथे देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनील भाई पारकर यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस, उद्यान विद्या मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिर पार पडले,
या महा रक्तदान शिबिरामध्ये कुणकेश्वर,मिठबांव, दहिबांव,कातवण,नारिंग्रे,
तांबळडेग,पोयरे,मशवी,बागमळा, हिंदळे मोर्वे,मुणगे खुडी आदी गावातील रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,
या शिबिराचे उद्घाटन देवगड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र राठोड यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
यावेळी हिंदळे ग्रामपंचायत सरपंच स्वरा पारकर,मिठबांव ग्रामपंचायत सरपंच भाई नरे,देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनीलभाई पारकर,
माजी शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके,गोविंद सावंत,मनोज जाधव,दयानंद तेली,उदय हिंदळेकर, शाम कदम, निलेश कुंभार, राजेंद्र (बाळा) राणे, कंकाद्रीक लोणे,निखिल तारी, सुभाष तेली,मकरंद शिंदे, शेखर राणे, पूनम मयेकर, निवेदिता फाटक,
संजीव बांबूळकर,सुनिल मेस्त्री,राजू प्रभु,परेश रुमडे,सुनील बापट,ग्रामसेविका भुजबळ,
दाभोळकर ( आरोग्य सेवक)
श्रीमती चव्हाण ( आरोग्य सेविका)
श्रीमती निर्झरा ( मदतनीस)
श्रीमती अनुष्का राणे ( आशा)
डॉ. सांभाजी वाघमोडे
अनिकेत घाडी आदींसह
छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस, उद्यान विद्या मुळदेचे विद्यार्थी उपस्थित होते,

*…………👇👇.सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…..👇👇*

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!