कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्‍सवांतर्गत कणकवली शहरातील सर्व ७ हजार ५६५ घरांवर तिरंगा फडकणार..

*🟥 नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०६ :-* स्वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत कणकवली शहरातील सर्व ७ हजार ५६५ घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या दरम्‍यान तिरंगा फडकणार आहे. याअनुषंगाने नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात शहरातील सर्व १७ प्रभांगांमध्ये तिरंगा वितरणाचे नियोजन निश्‍चित केले.
या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले, माजी नगरसेवक बंडू गांगण, प्रा. सुरेश पाटील, रविराज प्रधान, अच्युतराव वनवे, रसिका शेट्ये, सायली गुरव, वर्षा करंबेळकर, कल्पना मलये, अरविंद गवळी, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सतीश कांबळे, रुचिता ताम्हणकर, ध्वजा उचले, रसिका उपरकर आदी उपस्थित होते.
शहरातील सर्व घरांमध्ये वाटप करण्यासाठी आवश्यक असलेले ७ हजार ५६५ झेंडे आणि त्यासाठीच्या लागणाऱ्या काठ्या नगरपंचायत उपलब्ध करणार आहे. त्‍याचप्रमाणे प्रत्येक प्रभागांमध्ये महाविद्यालय आणि हायस्कूलचे विद्यार्थी, त्यांच्यासोबत नगरपंचायत कर्मचारी असे पथक नियुक्त केले आहे. यांच्या माध्यमातून ध्वजाचे वितरण केले जाणार असल्‍याची माहिती श्री.नलावडे यांनी दिली.
दरम्‍यान या नियोजन बैठकीमध्ये कणकवली कॉलेजचे एनसीसी व एनएसएसचे मिळून १३६ तर एस एम हायस्कूल व विद्यामंदिर हायस्कूलची प्रत्येकी ३४ असे मिळून एकूण २०४ प्रत्येक घरात ध्वजाचे वितरण करण्यासाठी निश्‍चित करण्यात आले. देशभरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ११ व १२ ऑगस्ट रोजी शहरात तिरंगा ध्वजाचे वितरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रशासनाला दिल्या.
जनजागृती रॅलीचे नियोजन
प्रत्येक प्रभागात १२ विद्यार्थी व त्यांच्यासोबत नगरपंचायत कर्मचारी अशा प्रकारे ही पथकांची रचना असणार आहे. कणकवली कॉलेजच्यावतीने सोमवारी कणकवली शहरातून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. तर कणकवली शहरातील प्रत्येक अंगणवाडी असलेल्या भागांमध्ये अंगणवाडीमार्फतही जनजागृती रॅली काढण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!