🟥 शिरोड्यात अवैद्य धंद्याचा सुळसुळाट सुरूच..वृत्ताची दखल दारू विक्री करणाऱ्या वर्मा ला अटक..
🟥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या वृत्ताने पोलीस प्रशासन खडबडून जागे
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि-०६ऑगस्ट :-* शिरोड्यात अवैद्य धंद्याचा सुळसुळाट सुरू असून यावर पोलिसांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. शिरोडा माऊली मंदिर च्या मागे देऊळवाडी येथे एका शिरोडावाल्याच्या नावावर असलेल्या घरात त्याचा जावई अनधिकृतपणे गोवा बनावटीच्या दारूची विक्री करीत असल्याची बातमी प्रसिद्ध होताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली व संशयित आरोपी प्रदिप राम सुझारत वर्मा वय ४०रा,शिरोडा देऊळवाडी ता वेंगुर्ला याला गोवा बनावटीच्या मुद्देमालासह अटक करुन त्याच्या जवळून ५७६०रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
दिनांक ३/ ८/ २०२२ रोजी ११.५० वाजता यातील
आरोपीत प्रदीप राम सुझारत वर्मा वय ४०, रां. शिरोडा देऊळवाडी, तालुका वेंगुर्ला याने गोवा बनावटीची दारू विक्रीच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगले स्थितीत मिळून आला म्हणून वेंगुर्ला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ७७/२० महा दारू बंदी अधिनियम कलम ६५ ( ई ) प्रमाणे १४.००वां.गुन्हा नोंद केला आहे.
जप्त मुद्देमाल- ५७६०/= bullet 77 old cashew fenny 180 मीली मापाच्या एकूण 48 बाटल्या जप्त केल्या आहेत.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

