🟥 विविध योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी कसाल येथे कॅम्पचे आयोजन
*🟥 आ. वैभवजी नाईक यांच्या सूचनेनुसार कसाल विभाग शिवसेनेचा उपक्रम*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०६ :-* तहसील कार्यालय कुडाळ स्तरावरील विविध योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळावा या उद्देशाने तसेच योजनांना लागणारे आवश्यक कागदपत्र त्या संबंधीचे प्रस्ताव व सर्व शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार .वैभवजी नाईक यांचे सूचनेनुसार कुडाळचे तहसिलदार अमोल पाठक यांच्या सहकार्याने शिवसेना कसाल विभागाच्या वतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१२/०८/२०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३.०० या वेळेत कसाल जि.प. मतदार संघातील कसाल बाजारपेठ येथील सिद्धिविनायक हॉल येथे हा कॅम्प होणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर वैयक्तिक लाभाच्या योजना त्यासाठी लागणारा उत्पन्न दाखला, तसेच इतर दाखले मिळविण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करणे, प्रस्ताव तयार करणे लाभार्थी निवड करून विविध शासकीय योजनांची माहिती गरजू लोकांना करून देऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे
त्याचबरोबर तहसील कार्यालयामार्फत दिले जाणारे सर्वप्रकारचे दाखले तसेच शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व दाखल्यांचे अर्ज देखील या कॅम्प मध्ये स्वीकारले जाणार आहेत. तरी विभागातील सर्व नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, संजय गांधी निराधार अनुदान योजना कुडाळ तालुका अध्यक्ष श्री.अतुल बंगे, तालुका संघटक श्री बबन बोभाटे, विभाग प्रमुख सचिन कदम, यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
सचिन कदम ९४२१९९०३९९
संदीप सावंत ९४२११४५४८६
अवधूत मालणकर ९४२२३८१४२१
बाळा कांदळकर ९४२२३७३१४७ या नंबरवर संपर्क साधावा.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🛡️🛡️🛡️
*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷 1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷 2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE
📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

