🟥 अखेर दाणोली देवसू पारपोली रस्त्यावरील वाढलेली झाडी तोडून रस्ता केला वाहतुकीसाठी सज्ज..
*🟥 संदेश गुरव यांच्या कल्पनेतून राबवण्यात आली साफ सफाई मोहीम..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०३ :-* कित्येक वर्ष दाणोली देवसू पारपोली रस्त्यावर बांबू काजूची झाडे, आकेशी, आंबा, फणस तसेच इतर झाडी वाढली होती, याकडे बांधकाम विभाग/ ग्रामपंचायत विभाग यांनी सदर बाब समोर दिसत असूनसुद्धा दुर्लक्ष करत होते.त्यामुळे एसटी बस सावंतवाडी विभाग यांचे वाहक चालक यांनी अनेक वेळा सदर वाढलेल्या झाडीनबाबत तक्रार करून सुद्धा सदर बाबतीत दुर्लक्ष होत होतें, एसटी बस चालकांना तारेवरची कसरत करुन बस चालवावी लागत होती कारण जर एसटी बस चे नुकसान आरसा जर तुटला किंवा अजून काही नुकसान झाल्यास रुपये वीस हजार एवढा दंड नुकसान भरपाई द्यावी लागत होती, त्यामुळे एसटी ड्रायव्हर कर्मचारी त्रस्त होते, याबाबत पारपोली गावचे माजी उपसरपंच/ जि,प, समाज कल्याण विभाग सनियंत्रण समिती सदस्य श्री संदेश गुरव यांच्या कल्पनेतून काल झाडी/ रस्ता साफ सफाई मोहीम यशस्वी रित्या राबविण्यात आली.
या मोहिमेत स्वपानदेव परब, भारत (आबु) गावकर, चंद्रकांत गुरव, बाळकृष्ण कलांगण, निलेश राणे, बाबुराव परब, अनिल कलांगणं या पारपोली गावच्या सुपुत्रांनी भाग घेऊन ही मोहीम यशस्वी रित्या पार पाडली,
विशेष म्हणजे ही मोहीम रात्री ८ वाजेपर्यंत चालू होती. यासाठी स्वपानदेव परब यांनी स्वतःची गाडी विनामोबदला २ वेळा देवसू पारपोली येथे वापरली तसेच झाडे कापायची मशीन ची पेट्रोल ऑईल सकट सोय भारत ( आबू) यांनी केली, अल्पोपहार ( थंडपेय) यांची सोय संदेश गुरव यांनी केली, यात जीव धोक्यात घालून भारत ( आबु) यांनी झाडावर चढून मशीन चालविली, एकूणच सर्वांचे आजच्या सामाजिक उपक्रमात सहभाग/ योगदान हे बहुमूल्य होतें, या सर्वांचे आभार संदेश गुरव यांनी मनपूर्वकरित्या मानले, तसेच देवसू ग्रामस्थ, पारपोली ग्रामस्थ यांनी या सामाजिक उपक्रमाला पाठींबा देत आनंद व्यक्त केला, तसेच संदेश गुरव यांनी आखलेला उपक्रम यशस्वी रित्या पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🛡️🛡️🛡️
*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷 1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷 2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE
📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

