🟥 नाबर प्रशालेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०३ :-* श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मेडिअम स्कूल बांदा प्रशालेत सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा कोरगावकर, हेलन रॉड्रीग्स,अनिशा रॉड्रीग्स,चित्रलेखा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमपूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे
पहिली दुसरी गट
श्रेया हळदणकर -प्रथम
मयुरेश डेगवेकर -द्वितीय
तिसरी ते चौथी गट
माधव डेगवेकर-प्रथम
चैतन्य महाबळ -द्वितीय
पाचवी ते सातवी गट
ऋतुराज नाईक -प्रथम
सुयश गावकर -द्वितीय
रत्नाकर ओगले -तृतीय
आठवी ते दहावी
अल्फीया खतिब -प्रथम
स्पर्धेचे परीक्षण प्रशालेच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका हेलन रॉड्रीग्स,अनिशा रॉड्रीग्स यांनी केले .प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हर्षद खडपकर यांनी तर आभार प्रदर्शन कु.अथर्व नाईक याने मानले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦 💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻🎓👩🏻🎓👩🏻🦳🧑🏻👦🏻👩🏻🦰👩🏻🎤🧑🏻🍳👩🏻⚕️🧑🏻⚕️
20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧🇦🇨🇰 🇹🇴
🇨🇴🇱🇱🇪🇬🇪 *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁
⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)
*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩
💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰
💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳
*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*
*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

