कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 स्ट्रिट लाईटचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली मागणी..

*🟥 सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी अगदी महिन्याभराच्या अंतरावर असताना जिल्ह्यातील जास्तीत जास्त भागातील स्ट्रीट लाईट बंद..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-०२:-* दोडामार्ग तालुका हा दुर्गम भाग असून प्रामुख्याने हत्ती व जंगली श्वापदांचा वावर सतत असतो.तसेच रात्रीच्या वेळी या भागात रहदारी सुद्धा सुरू असते.यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत स्ट्रिट लाईटची व्यवस्था केलेली होती. परंतु आता विज देयके भरली नसल्यामुळे सदर दिवाबत्ती बंद करण्यात आली आहे.

स्ट्रिट लाईट बंद केल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना काळोखातून प्रवास करावा लागत आहे. स्ट्रिटलाईट सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना गेल्या कित्येक महिन्यां पासून याचा त्रास सहन करावा लागत आहे.सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी अगदी महिन्याभराच्या अंतरावर असताना जिल्ह्यातील जास्तीत जास्त भागातील स्ट्रीट लाईट बंद आहेत.यावर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष घालून या संदर्भात तसेच विज देयकांबाबत महावितरण कंपनीला योग्य त्या सूचना द्याव्यात व स्ट्रीट लाईट सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस तसेच त्यांचे सहकारी हर्षद सावंत, संतोष शेटये, योगेश महाले, गोपाळ गवस, दयानंद धाऊस्कर, बाबली देसाई, रमेश गवस, राजेश गवस, जितेंद्र गवस, गणेशप्रसाद गवस, मायकल लोबो, परेश पोकळे, कृष्णा देसाई, सुनिल कांबळे, शशिकांत गवस आदिंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली.

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

 

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*

🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌

🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*

💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*

_(T&C applicable)_

🎁💥🎁

 

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*

👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

 

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*

🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

 

💰 💰 💰 💰 💰 💰

🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*

🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*

💰 💰 💰 💰 💰 💰

 

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_

💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_

💳💶💳💷💳💶💳💵💳💷

🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)

💳💳💳💳💳💳💳💳

 

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

 

*☎️संपर्क:-*

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 02363275959*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

 

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼

🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_

💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_

🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_

🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!