कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

हसूल दिनाचे औचित्य साधून आंबेरी गावचे पोलीस पाटील प्रकाश म्हाडगूत यांचा सत्कार

 

महसूल दिनाचे औचित्य साधून आंबेरी पोलीस पाटील प्रकाश म्हाडगूत यांचा सत्कार.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते १ ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागाच्या धोरण व उद्धीष्टांप्रमाणे काम करून शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार. लावल्याबद्दल कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावचे पोलीस पाटील प्रकाश म्हाडगूत यांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
‌ हा फक्त माझाच गौरव नसून संपूर्ण कुडाळ तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिनीं यांचा गौरव आहे,यात आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता यात. शंकाच. नाहि, असाच. आशीर्वाद सदैव पाठीशी राहो अशा भावना म्हाडगूत यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!