कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सेल्फी काढण्याचे प्रकार घातक..

🟥 सेल्फी म्हणजे असे काय आहे ? त्याच्यासाठी आपल्या प्राणाचीही परवा करू नये..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०२:-* आजचा युग पूर्णपणे डिजिटल झाल आहे . संगणक व मोबाईल ने जीवन पद्धतीने सर्व संदर्भ बदलले आहेत प्रत्येक वस्तू उपकरण हे स्मार्ट असणे ही चैन नसुन गरज होत चालली आहे. सध्या नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे आणि या फोनवर चांगले फोटो काढण्याचे सोपे असल्याने स्मार्ट तरुणांना फोटो काढण्याचे वेड जडले आहे स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेल्फीच्या सोयीमुळे स्वतः चाचा फोटो काढणे सोयीचे झाले आहे हा अतिरेक काहींच्या बाबतीत व्यसनाकडे झुकू लागला आहे .संगणक व इतर उपकरणे आपले जीवन गतिमान करण्यासाठी निर्माण केले आहेत. पण दुर्दैवाने अनेक जण याच्या आधीन झाले आहेत .सेल्फीचे भूत आजकाल प्रत्येकाच्याच डोक्यावर स्वार झाले आहे. स्मार्टफोन मिळतात जो तो सेल्फी काढत फिरत आहे. सेल्फीचा अतिरेक हा मूर्खपणा नक्कीच आहे. सध्या लहान मुले वृद्ध आणि समस्त युवा वर्गामध्ये पर्यटनस्थळी गेल्यावर आपापल्या मोबाईल द्वारे सेल्फी काढण्याची नवीन पद्धत रूढ झाली आहे. फाजील आत्मविश्वास अतिउत्साह स्टंटबाजी करत अनेक जण अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मोबाईल सेल्फी काढतात. गड, किल्ले, उंच डोंगर, खोल दऱ्या , धबधबे, गुहा, वेगवान जलप्रवाह, खोल जलाशये अशा विविध ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर येतील परिसरातील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची पद्धत केवळ युवकांमध्येच नव्हे तर सर्वांमध्ये वाढल्याचे दिसून येते. धोकादायक ठिकाणच्या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका मुलाने सापाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला तर हत्ती बरोबर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एक तरुण हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला सेल्फी म्हणजे असे काय आहे की त्याच्यासाठी आपल्या जीवाची परवा करू नये ती सेल्फी प्राणाच्या पलीकडे आहे का?
कमी वयात हातात येणारा पैसा मुलांच्या विनययोगाकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. या विकृतीला लगाम कोण घालणार? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यालय इथेही संगणक स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे गरजेचे आहे. कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. मोबाईल तंत्रज्ञानाचे पण असेच आहे जर गरज असेल तरच तो वापरा वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, योग,फिरणे संगीत असे अनेक पर्याय आहेत. मोबाईल कमीत कमी वापरण्याची सवय पण झाली पाहिजे .स्वतःवर बंधन व शिस्त याबाबतही आवश्यक आहे. जर माफक प्रमाणात हवे तेव्हा जर आपण तंत्रज्ञान वापरले तर याचे अनेक फायदेही आहेत. अनेक तरुण मुले अगदी वेगवेगळ्या पोशाखात सेल्फी काढतात क्षणोक्षणी सेल्फी काढण्याचे प्रकार नित्य आढळत आहेत यांच्या हातात फोन आहे आणि सेल्फी याची यांना काढायची त्यामुळे यांना ती काढण्यास कोणी अटकाव करू शकत नाही .परंतु यासाठी सुद्धा काही तारतम्य पाळले पाहिजे . आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यात काय अर्थ आहे.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!