🟥 महाराष्ट्राचा अपमान करणा-या राज्यपाल कोशारी यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस तर्फे जाहीर निषेध ; सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकींग*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी लोक गेल्यावर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, मुंबईमध्ये पैसाच राहणार नाही असे विधान करून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केला आहे त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.
कोशारी साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो- महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचं सत्ताकेंद्र होतं. गुजरात, राजस्थानच नव्हे तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात मराठी मनगटाचा आणि मुत्सद्देगिरीचा दबदबा होता. हे तुम्हाला शाखेत शिकवत नसतील तर सांगा, तुम्हाला मराठी मातीचा इतिहास कळावा यासाठी आम्ही इतिहासाची पुस्तकं तुम्हाला मोफत उपलब्ध करून द्यायला तयार आहोत. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी इथल्या मराठी माणसांनी आपलं रक्त सांडलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासही तुम्हाला शाखेत शिकवत नसतील तर सांगा,म्हणजे आचार्य अत्रेंचे ‘नवयुग’मधील अग्रलेखही तुम्हाला वाचायला उपलब्ध करून देता येतील. तुमच्या मनात मराठी माणसाबद्दल इतकी तुच्छता असेल, तर तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पद सांभाळणे ही मराठी जनासाठी अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे.
तुम्ही जर असं समजत असाल की सत्तेचे वारे तुमच्या मर्जीने वाहत आहेत म्हणून मराठी मातीचा वाटेल तसा अपमान आम्ही मुकाट्याने सहन करू तर तसे होणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर खुद्द औरंगजेब मराठी राज्य बुडवायला इथे तळ ठोकून बसला होता. तो याच मातीत गाडला गेला पण मराठी मातीचं अस्तित्व संपवणे त्याला शक्य झालं नाही. आपण महाराष्ट्रचा मुंबईचाच अपमान केला आहे असे नाही तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा अपमान केला आहे कारण मुंबईच्या जडणघडणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचा सहभाग फार मोठा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती मुंबईत आहे. आपण ज्या राज्यांची नावे घेत आहात त्या राज्यातील लोकाना आपल्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात मुंबईमध्ये चांगली संधी उपलब्ध झाली म्हणून हे लोक इथे आले अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रीयन लोकानी यांना सांभाळून घेतले,सामावून घेतले.
राज्यपाल हे पद संविधानाने निर्माण केलेले आहे. परंतू आपण एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वक्तव्य करीत आहात आपल्या वागण्याची किव करावीशी वाटते. आपण महाराष्ट्रातील तमाम नागरीकांची माफी मागावी आणि यापुढे महाराष्ट्राचा अपमान करणारे वक्तव्य आपण केल्यास मराठी माणूस हा अपमान सहन करणार नाही याची नोंद घ्यावी.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

