कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 श्री देव बांदिकटेंब मंदिर ओसरगाव सडेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी: सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि- ३०:-* कणकवली तालुक्यातील श्री देव बांदिकटेंब मंदिर ओसरगाव सडेवाडी येथे १ ऑक्टोंबर पहिल्या श्रावण सोमवार निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी १० वाजता अभिषेक ११ वाजता सत्यनारायण महापूजा १२.३० आरती तीर्थप्रसाद दुपारी १ वाजता महाप्रसाद सायंकाळी स्थानिक महिलांचा फुगडी कार्यक्रम

रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा सामना बुवा विनोद चव्हाण लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ भरणी कुडाळ पखवाज भावेश राणे तबला ओमकार राहुल विरुद्ध बुवा संदीप पुजारे श्री महादेश्वर प्रसादिक भजन मंडळ नाडण देवगड पखवाज कु मंजिल काळसेकर कु सिद्धेश काळसेकर भजन रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गजानन प्रासादिक भजन मंडळ ओसरगाव सडेवाडी यांनी केले आहे.

 

*……………….सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

 

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

 

 

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

 

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

 

🍔 *Burger Bite*

 

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

 

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

 

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

 

🧇 *Individual Treat* 🧇

 

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

 

🌯 *Arabian Tadka* 🌯

 

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

 

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*

🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

 

🟢 *For Free Home Delivery :*

📱 9168010755

 

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

 

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧

___________________________________

 

 

 

_______________________

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!