कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 निरवडे देऊळवाडी येथील अंगणवाडी डिजिटल..

 

*🟥 निरवडे सरपंच हरी वारंग यांच्या प्रयत्नातून निरवडे गावचे सुपुत्र तथा भाभा अणू संशोधन केंद्रातील निवृत्त संशोधक प्रभाकर पावसकर यांच्या मार्फत देणगी..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२९:-* निरवडे गावचे सुपुत्र तथा भाभा अणू संशोधन केंद्रातील निवृत्त संशोधक प्रभाकर पावसकर यांनी दिलेल्या देणगी रक्कमेतून निरवडे देऊळवाडी येथील अंगणवाडी डिजिटल करण्यात आली आहे. या डिजिटल अंगणवाडीचे उदघाटन निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठी माद्यमाच्या शाळा व अंगणवाड्या टिकून राहाव्यात, त्यांची गुणवत्ता वाढावी, त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी व निरवडे मधील बाल विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना संगणकीय ज्ञान मिळावे असा विचार करुन सरपंच हरी वारंग यांनी पावसकर यांच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. इतकेच नव्हे तर हरी वारंग हे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती, दाते यांच्या मार्फत व त्यांच्या सहकार्यातून अनेक उपक्रम निरवडे गावात राबवत आहेत. यापुर्वीही वारंग यांनी असे उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांनी निरवडे गावातील सर्व शाळा व अंगणवाडी डिजिटल करण्याचा संकल्प केला आहे.

यावेळी सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, ग्रामसेवक मधुकर घाडी, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर, शिक्षण तज्ञ धर्माजी गावडे, निवृत्त शिक्षक वासुदेव गावडे, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, अंगणवाडी सेविका आळवे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

 

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

 

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*

🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

 

 

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*

_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग

✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )

✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

 

_*संस्थेची वैशिष्टये*_

✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग

नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

✳️ Training & placement cell

✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण

✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

 

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*

*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*

*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

 

📞 *संपर्क : 02362-299195*

*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

 

🔍 *www.mitm.ac.in*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!