मळगांव मधील ज्येष्ठ वारकरी दत्ताराम राऊळ यांचे निधन
*🟥मळगांव मधील ज्येष्ठ वारकरी दत्ताराम राऊळ यांचे निधन*
*🟥दत्ताराम राऊळ यांच्या निधनाने मळगांव गावात शोकाकुल वातावरण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी, दि.:२७ जुलै*
मळगांव येथील ज्येष्ठ नागरिक दत्ताराम गोविंद राऊळ ( वय 90) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. दत्ताराम उर्फ दत्तू राऊळ यांच्या पश्चात त्यांचा मोठा मुलगा अंकुश दत्ताराम राऊळ, छोटा मुलगा बबन दत्ताराम राऊळ व मुलगी आवडाबाई, शबी, सरीता व प्रमिला या चार विवाहित मुली असा परिवार असून दत्ताराम राऊळ यांची पत्नी सौ.सावित्रीबाई दत्ताराम राऊळ यांचे यापूर्वीच निधन झाले होते.
दत्ताराम राऊळ हे मळगांव मधिल वारकरी असून त्यांनी अनेक वेळा पंढरपूर येथे वारी केल्या आहेत. दत्ताराम राऊळ हे मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव चे ग्रंथपाल सतिश वामन राऊळ यांचे सासरे असून सतिश राऊळ यांची पत्नी सरीता ही दत्ताराम राऊळ यांची तृतीय कन्या होय!
दत्ताराम राऊळ यांचे बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास मळगांव कुंभार्ली, कोल्ह्याची गाळी येथील द्रोणाचार्य बंगला येथील राहत्या घरी निधन झाले. दत्ताराम राऊळ यांनी आपल्या आयुष्यात पंढरपूर येथे असंख्य वारी केल्या होत्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🛡️🛡️🛡️
*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷 1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷 2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE
📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

