🟥 जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकींग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२५:-* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 358.699 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.18 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 515 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.6540 (59.84), अरुणा -29.0100 (37.58), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.207 (50.53), ओटाव- 2.401 (51.30), देंदोनवाडी – 0.384 (3.92), तरंदळे – 2.325 (51.01), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.495(77.97), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.509 (62.72), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.454 (58.07), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.041 (42.65), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.717 (61.65), शिरगाव – 0.637 (40.27), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 0.787 (38.61), वर्दे-0.000 (00), कोकीसरे – 0.640 (35.25), नानीवडे (महाजनवाडी) – 0.767 (42.92), सावडाव-0.339 (14.07), जानवली-0.834 (33.46), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.299 (16.68) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
*……………….सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

