हर घर तिरंगा उपक्रमात जनतेने उत्स्फुर्त सहभाग घ्या
*🟥. हर घर तिरंगा उपक्रमात जनतेने उत्स्फुर्त सहभाग घ्यावा*
*एल पी प्रशाळेतील विद्यार्थ्यांची खेड शहरात जनजागृती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴 चिपळूण,दि.:२५ जुलै*
हर घर तिरंगा उपक्रमात जनतेने उत्स्फुर्त सहभाग घ्यावा*
एल पी प्रशाळेतील विद्यार्थ्यांची खेड शहरात जनजागृती*
खेड (प्रतिनिधी) हर घर तिरंगा उपक्रमात जनतेने उत्स्फुर्त सहभाग घ्यावा या करिता शनिवारी सकाळी खेड शहरातील लोकप्रिय एल .पी प्रशाळेतील विद्यार्थ्यानी खेड शहरात जनजागृती करणारी रॅली काढली शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब भगत यांच्या मार्गादर्शनाखाली मुलांनी शहरात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढली .
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत एल्. पी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात घोषणाबाजी करीत तिरंगा बाबतीत फलक घेऊन प्रशालेत पासून पंचायत समिती, बाजारपेठ मार्गे प्रभात फेरी पूर्ण केली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत सर, पर्यवेक्षक चव्हाण सर, तांबे सर, निर्मळ सर, मसेकर सर,खेडेकर सर,सकुंडे मॅडम मिर्लेकर मॅडम,प्रसिद्धी प्रमुख सौ चिंगळे मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा
उपक्रम शहरात यशस्वी होण्यासाठी जनतेने उत्स्फूर्तपणे
सहभागी व्हावे, असे आवाहन घोषणा द्वारे विद्यार्थ्यांनी केले.धनवटे एस.के. कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती खेड मा. विजय बाईत विस्तार अधिकारी प्रभाग खेड पी.एस. चौरे केंद्रप्रमुख खेड
आदी मान्यवर हर घर तिरंगा प्रभात फेरीत सहभागी झाले होते.
फोटो : प्रभात फेरी ची सुरवात शाळेच्या प्रांगणातून झाली या वेळी उपस्थित मुख्याध्यापक बाळासाहे भगत,सौ.मिर्लेकर ,सौ.चिंगळे ,श्री .
तांबे,चव्हाण आणि विद्यार्थी छायाचित्रात दिसत आहेत
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

