राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
*🟥 राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
*🟥 माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते झाला मंडळाचे सल्लागार सीताराम गावडे यांचा मुलगा साईश गावडे याचा सन्मान*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴 सावंतवाडी, दि.:२४ जुलै*
राजा शिवाजी चौक मित्र मंडळ यांच्या वतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. सत्काराचा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गुरुकुलमध्ये घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर ,उपाध्यक्ष विजय पवार, सचिव दीपक सावंत, संजू साळगावकर, उमेश खटावकर यांनी केले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुलांना शाल श्रीफळ, प्रमाणपत्र, गुलाब, शालेय वस्तू व गोल्ड मेडल देऊन त्यांचा सत्कार केला.
या वेळी मंडळाचे सल्लागार सिताराम गावडे ,माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते. तसेच दहावी पास गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये लाकेवस्तीतील गुणवंत मुलं व मुली विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले होते.
तसेच या मंडळाचे सल्लागार सिताराम गावडे यांचा मुलगा साईश गावडे हा भोसले कॉलेज सीबीएससी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.
अशा या मंडळाच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे हाच या मंडळाचा उद्देश आहे पुढील शैक्षणिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_