यांत्रिकीकरणामुळे दूध व्यवसायावर परिणाम
*🟥यांत्रिकीकरणामुळे दूध व्यवसायावर परिणाम*
*🟥गावागावात दुभत्या जनावरांची संख्या घटली*
*🟥शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा शिरकाव*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:२३ जुलै*
पूर्वी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व दूध व्यवसाय गावागावात केला जात होता .परंतु अलीकडच्या आधुनिकीकरण व यांत्रिककरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत असल्याचे दिसत आहे .परिणामी ग्रामीण भागातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे दहा पंधरा वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी व म्हशी असायच्या शेती बरोबरच पशुपालन दूध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा शेतकऱ्यांची स्वतःची गरज भागवून दूध, दही, ताक, लोणी मोठ्या प्रमाणात मिळत होते परंतु मागील काही वर्षात पशुधनात प्रचंड घट झालेली दिसून येत आहे .आता गावागावातील दुधाचे पिशव्या विकत घेतल्या जात आहेत. ग्रामीण भागामध्ये जनावरे चराईकरता राखीव जागा असायच्या व याच्याकडे नजर ठेवण्यासाठी गुराखा देखील सोबत असायचा. मात्र हे चित्र आता गावागावातून दिसेनासे झाले आहे. गावागावातून जनावरे पाळणे शेतकऱ्यांनी जवळपास सोडून दिले आहे. चराईचे जागेवर देखील आंबा काजू, बांबू लागवड केली असल्याने वैरण देखील मिळणे मुश्किल झाले आहे दुधाला पाहिजे त्या प्रमाणात भाव देखील मिळत नाही देशी जनावराकडून जास्त दूध उपलब्ध होत नाही तर संकरित जनावरे ज्यादा किमतीमुळे शेतकरी विकत घेऊ शकत नाहीत असे चित्र सध्या ग्रामीण भागात आहे दूध उत्पादन वाढीसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना असल्या तरी या योजनांचा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळतो शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन योजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकरी जनावरे विकत घेऊन दूध व्यवसाय करू शकतील त्यासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे पूर्वीच्या काळी गावागावात उच्च जातीच्या देशी गाई शेतकरी पाळत होते. व यापासून शेतकऱ्यांना कष्टाळू बैल देखील मिळते होते परंतु आता शेतीमध्येच यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी जणावरे पाळणे सोडून दिले आहे. पूर्वी एका कुटुंबात दोन बैल जोड्या असायच्या मात्र आता बैल जोड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत जास्त काम होत असले तरी पूर्वीचा दुधव्यवसायासारखा जोडधंदा शेतकऱ्यांनी गमावला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर पूर्वीच्या काळात दूध व्यवसायासारखा जोडधंदा पुन्हा पुनर्जीवीत करणे आवश्यक आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦 💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻🎓👩🏻🎓👩🏻🦳🧑🏻👦🏻👩🏻🦰👩🏻🎤🧑🏻🍳👩🏻⚕️🧑🏻⚕️
20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧🇦🇨🇰 🇹🇴
🇨🇴🇱🇱🇪🇬🇪 *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁
⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)
*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩
💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰
💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳
*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*
*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

