कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी तालुका विद्यार्थी सेना कार्यकारणीसाठी असंख्य कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश ..

*🟥 जिल्हाअध्यक्ष सुधिर राऊळ यांच्या नेतृत्वाखालील या पक्ष प्रवेशासाठी बैठक संपन्न..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२२ :-* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी तालुका विद्यार्थी सेना कार्यकारणीसाठी जिल्हाअध्यक्ष सुधिर राऊळ यांच्या नेतृत्वाखालील असंख्य कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश शुक्रवारी सावंतवाडी येथे करण्यात आला.हा प्रवेश जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला. हा पक्ष प्रवेश करताना मनसे विद्यार्थी सेना वाढवण्याठी पुढे मोठा प्रयत्न करण्याचा संकल्प ही यावेळी करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सावंतवाडी संपर्क अध्यक्ष दौरा बैठक विद्यार्थी सेना अध्यक्ष अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशा नुसार सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष अमोल साळुंके यांच्या अध्यक्षते खाली मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी बैठक संपन्न झाली.

यावेळी विद्यार्थी कार्याकर्त्यानां पक्षा संदर्भात माहीती देऊन शाळा, काॅलेज, आय टी आय, मेडीकल काॅलेज, पाॅलिटेक्नीकल आणि व्यतिरिक्त शाळा, काॅलेजच्या मुलांचे कसे प्रश्न सोडवावे ह्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

१ ऑगस्ट २०२२ ते १० ऑगस्ट २०२२ या कालावधीत जास्तीत जास्त कॉलेज युनिट ओपनिंग करणे, पदवीधर नविन मतदार नोंदणी व मनविसे नविन पक्ष प्रवेश, फक्त आजी माजी मनविसे पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्याशी संघटना वाढी साठी चर्चा केली. त्यावेळी परिवाहन जिल्हाअध्यक्ष अॅड. राजु कासकर, मनसे माजी विद्यार्थी जिल्हाअध्यक्ष कुणाल किनळेकर, मळगांव शाखाअध्यक्ष राकेश परब, शहरअध्यक्ष आशिष सुभेदार, मंदार नाईक, सुरज सावंत, साहील तळकटकर, जय राऊळ, गणेश राणे, रोशन गावडे, कुणाल वारंग, प्रथमेश राणे, शतायू जांभळे, केतन सांवत, महेंद्र कांबळी, संदिप राऊळ, अजित पोळजी, संतोष गोडकर, अर्जुन पोळजी, अनिकेत दळवी, शैलेश राणे, अनिकेत राऊळ, सागर पाटकर, जनार्दन नाईक, सिध्देश सावंत, अभिषेक मेस्ञी, अक्षय माळकर, शुभम सांवत, मंदार सुभेदार, इ. उपस्थित होते.

 

*……………….सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

 

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

 

 

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

 

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

 

🍔 *Burger Bite*

 

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

 

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

 

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

 

🧇 *Individual Treat* 🧇

 

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

 

🌯 *Arabian Tadka* 🌯

 

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

 

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*

🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

 

🟢 *For Free Home Delivery :*

📱 9168010755

 

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

 

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧

___________________________________

 

 

 

_______________________

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!