कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांच्या सद्गुरू संगीत विद्यालयाचा गुरु अभिवादन सोहळा संपन्न..

 

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२१ :-* संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांच्या सद्गुरू संगीत विद्यालयाचा गुरु अभिवादन सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.

निमंत्रित मान्यवरांमध्ये सावंतवाडी संस्थानचे राजगुरू तळवणे मठाचे मठाधिपती राजेन्द्र स्वामी भारती महाराज तळवणेचे माजी उपसरपंच केरकर उपस्थित होते.

या सोहळ्यात अॅड. सचिन गावडे, प्रसाद आडेलकर शिक्षक तळवडे हायस्कूल,

श्री.गावकर शालू हॉल मालक,सुधिर राऊळ,बाळकृष्ण (भाऊ) पारकर आदी

यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मान्यवरांनी या सोहळ्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सानिका सावंत हिने कत्थक नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात निवडक विद्यार्थ्यांनी आपले गायन सादर केले. त्यात अभंग, नाट्यगीत, भावगीत, बंदिश, ख्याल यांचा समावेश होता.या कार्यक्रमाची आणखी शोभा वाढवण्यासाठी सुप्रसिध्द गायक वादक बुवा उपस्थित झाले. रूपेश पोवार,आनंद मोर्ये,प्रसाद मेस्त्री,भावेश राणे,महेश सावंत,गजानन मेस्त्री,अक्षय सरवणकर, बाळू कांडरकर, लक्ष्मण नेवाळकर, विराज बावकर,सागर सावळ ,प्रदिप वाळके यांनी भेट दिली.

अमित ताबोळकर यांनी आपल्या अभंग गायन सादरीकरणाने सर्वांना मंत्र मुग्ध केले.संध्याकाळच्या सत्रात दिप्तेश मेस्त्री यांनी रचित केलेला अभंग “भवसागर हा पार कराया” हा अभंग केलेले दशावतरातील नारदाची भुमिका करणारे ऋषीकेश गावडे यांना आणून अजित पोळजी आणि सुधिर राऊळ यांनी तो अभंग गाऊन घेतला व दिप्तेश मेस्त्री आणि पुर्ण प्रेषक यांना भेट दिली.सर्व अभंगाच्या गोड शब्दाने आणि ऋषीकेश गावडे यांच्या मधुर आवाजाने पुर्ण कार्यक्रम फुलून गेला.विद्यालयाच्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शेवटी भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी होती. हा सोहळा शालू मंगल कार्यालय मळगांव मध्ये संपन्न झाला.

 

*……………….सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

 

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

 

 

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

 

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

 

🍔 *Burger Bite*

 

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

 

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

 

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

 

🧇 *Individual Treat* 🧇

 

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

 

🌯 *Arabian Tadka* 🌯

 

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

 

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*

🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

 

🟢 *For Free Home Delivery :*

📱 9168010755

 

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

 

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧

___________________________________

 

 

 

_______________________

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!