🟥 भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर
*🟥 कार्यकारिणी मध्ये चंद्रकांत भोजू जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी तर अनंत आसोलकर यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष निवड..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-२० :-* भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा पक्षाची बैठक कणकवली तालुका येथे बुधवारी संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाचे नेते राजन तेली यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारिणी मध्ये चंद्रकांत भोजू जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी तर अनंत आसोलकर यांची
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष निवड करण्यात आली. तर अंकुश विष्णू जाधव यांची अनु.जाती.मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार पदी, किरण देवेंद्र जाधव यांची अनु.जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सरचिटणीस पदी, गुरुप्रसाद भगवान चव्हाण यांची
अनु.जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी, विष्णू तेंडोलकर यांची अनु.जाती सिघुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी,अशोक कांबळे,अनु.जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी, अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य पदी चंद्रकांत वालावलकर यांची, दशरथ गावकर, सुधाकर जाधव, कृष्णा चव्हाण, अजित तांबे,गणेश तांबे, सुदेश किनवडेकर ,बाळा जाधव विलास कुडाळकर, राजन जाधव,प्रयाग कांबळे आदींची निवड करण्यात आली.
*……………….सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

