कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 महावितरणच्या भोंगळ कामाचा फटका ग्रामीण भागातील उद्योगधंद्यांना..

*🟥 सतत लाईट जात असल्याने होत आहे उत्पादनावर परिणाम..*

*🟥 कडावलस्थित ‘सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेडने वेधले लक्ष ; महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : समीर म्हाडेश्वर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२० :-* कुडाळ तालुक्यातील कडावल येथे असलेल्या ‘सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेड-शिवडाव या जैविक कोळसा निर्मिती कारखान्याच्या वतीने कारखान्याला होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी आज कुडाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.  महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील आणि कार्यकारी अभियंता विनोद विपर यांना मागणीचे निवेदन देण्यात आलं. यावेळी ‘सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेड-शिवडावच्या तज्ज्ञ संचालिका ज्योती किरण गावकर, युवा उद्योजक किरण गावकर, कारखान्यातील महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी महावितरणच्या अधिकारी वर्गाकडून आपली समस्या लवकरात लवकर सोडविली जाईल, असं आश्वासन देण्यात आले. महावितरणकडून या कारखान्याला होणारा वीजपुरवठा अनियमित असून वारंवार मागील मे, जून आणि जुलै या महिन्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने कारखान्याचे उत्पादन कमी होत आहे, असे स्पष्ट करण्यात आलं.

विवो : या प्रकल्पाकरिता एचटी  के. व्ही. ए. चा विद्युत पुरवठा मंजूर केलेला असून संस्थेचा वीजपुरवठा सप्टेंबर-२०१९ मध्ये सुरु करण्यात आलेला आहे. २५ ऑक्टोबर २०१९ ते आज अखेरपर्यंत संस्थेने महावितरणची कोणतीही थकबाकी न ठेवता ४२ लाख २७ हजार ८७८ रुपये ११ पैसे वीज बिल भरले आहेत.

वास्तविक पाहता ‘सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेड-शिवडाव’ एचटी ग्राहक असल्याने तसेच महावितरण वीज बिलात मागणी करत असलेली सर्व रक्कम संस्थेने कोणतीही तक्रार न करता भरत असल्याने महावितरणकडून ‘सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेडला’ नियमित वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. परंतु, महावितरणचे अधिकारी या तोंडी विनंतीकडे दुर्लक्ष करून मागील दोन वर्षे ‘सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेडला नियमित वीजपुरवठा करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहेत. हा प्रकल्प ग्रामीण भागात असल्याने महावितरणचे अधिकारी, कर्मचारी संस्थेला वारंवार अनियमित वीजपुरवठा करत असल्याने त्याचा परिणाम आमच्या उत्पादनावर झालेला आहे. या संस्थेच्या कारखान्यात १०० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून त्या तिसऱ्या पाळीत काम करू शकत नाहीत. या कारखान्यातील पाळीची वेळ सकाळी ६ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री १० असल्याने महावितरणकडून सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत कोणत्याही वेळी वीज पुरवठा खंडित केला जातो. तसेच सरासरी दिवसातून ४ ते ५ वेळा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने दिवसातील ८ तास कारखान्यातील कर्मचारी भरपगारी कामाविना बसून राहतात. याला पूर्णतः जबाबदार महावितरण कंपनी आहे, असा आरोप सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेड-शिवडावने केलाय.

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

 

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*

🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌

🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*

💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*

_(T&C applicable)_

🎁💥🎁

 

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*

👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

 

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*

🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

 

💰 💰 💰 💰 💰 💰

🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*

🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*

💰 💰 💰 💰 💰 💰

 

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_

💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_

💳💶💳💷💳💶💳💵💳💷

🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)

💳💳💳💳💳💳💳💳

 

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

 

*☎️संपर्क:-*

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 02363275959*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

 

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼

🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_

💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_

🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_

🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!