कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मजूर संस्थांना बेकायदेशीररित्या दिल्या जाणाऱ्या कामांची चौकशी व्हावी ; सामाजिक कार्यकर्ते समीर डुगल

🟥 मजुरांच्या नावे बँकेच्या खात्यातून होत असलेल्या उलाढाली मुळे भविष्यात मजदूर अडकणार.*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९ :-* मजूर सहकारी संस्थांना बेकायदेशीर रीत्या टेक्निकल कामे दिली जातात साकव बांधकाम, मोरी बांधकाम, रस्ते आधी कामे मजूर संस्थांना शासन नियमानुसार देता येत नाहीत, असे असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व मजूर संस्था यांच्या संगणमताने हा बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून केला जात आहे.याबाबतचे वृत्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलने प्रसिद्ध करताच अनेक सिव्हील इंजिनिअर यांनी कोकण लाईव्ह शी संपर्क साधून धन्यवाद दिले, तर बांधकाम विभागाच्या या कृतीबद्दल एक स्थानिक ठेकेदार न्यायालयात गेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व निकष धाब्यावर बसवून मजदूर सोसायटी ला बेकायदेशीर कामे दिली जातात, ही निविदा फक्त मजूर सोसायटीसाठी काढली जातात व त्या उघडायच्या आतच मजूर संस्था फेडरेशन ही कामे कोण कोण करणार त्याची यादी जाहीर करते,यावरून या निविदा काढण्याचे फक्त नाटक केले जाते हे प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे व तशा प्रकारची यादी कोकण लाईव्ह च्या हाती लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेवढ्या मजूर सहकारी संस्था आहेत, त्यातील हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच संस्था काम करत असतील मात्र अशा संस्था स्थापन करायच्या आणि आपल्याला मिळालेली कामे पाच टक्क्यांनी विकायची असा धंदा सध्या मजूर सहकारी संस्थांचा आहे, त्यामुळे मजूर सहकारी संस्थांचे चेअरमन मालक मालामाल झाले आहेत, तर ज्यांना मजदूर म्हणून दाखवले जाते त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन अगोदरच ती रक्कम परस्पर काढली जाते फक्त त्या मजुरांच्या खात्यावर पैसे भरलेल्या व काढलेल्याचा व्यवहार दिसतो यामुळे भविष्यात असे मजदूरही कर विभागाच्या माध्यमातून अडचणी येऊ शकतात याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

‌. ज्या सहकारी मजूर संस्था स्थापन झाले आहेत,त्यातील कित्येक मजुरांना या मागचा उद्देश काय हे ही माहिती नाही, दिवाळीला व गणपतीला त्यांच्या हातावर पाच, पाच हजार रुपये द्यायचे व त्यांना खुश करायचे व मोठी मलिदा आपण खायची हाच हेतू यामागे असतो.

मात्र शासनाच्या नवीन धोरणानुसार जे मजूर सोसायटीचे मजूर आहेत त्यांच्याच नावावर निविदेतील मंजूर रक्कम जमा होत म्हणून त्या मजदूर संस्थेच्या चेअरमनाने अगोदरच अशा मजुरांकडून त्यांचे एटीएम तयार करून ते आपल्या ताब्यात ठेवले आहे, जेणेकरून पैसे जमा झाल्यानंतर ते परस्पर काढता येतील मात्र त्या मजुराच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार झाल्यास भविष्यात त्याच्याविरुद्ध कर विभागाकडून कारवाई होऊ शकते याची सुताराम ही कल्पना नसते नाही, त्यामुळे आता मजदूर संघाच्या सदस्यांनी जागृत होऊन आपल्या खात्यावर आतापर्यंत किती रक्कम जमा करून काढली गेली याचा हिशोब ठेवून अशा संस्थांमधून बाहेर पडावे जेणेकरून भविष्यात कारवाईची टांगती तलवार आपल्या डोक्यावर राहणार नाही.

शासनाने याबाबत सखोल चौकशी करून अशा मजूर संस्था खरोखरच प्रत्यक्ष जागेवर काम करतात का? याची खातर जमा करावी व जी आजपर्यंत मजूर संस्थांना कामे दिली गेली आहेत त्याचीही खात्या अंतर्गत चौकशी करून संबंधित कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

 

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*

🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌

🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*

💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*

_(T&C applicable)_

🎁💥🎁

 

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*

👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

 

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*

🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

 

💰 💰 💰 💰 💰 💰

🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*

🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*

💰 💰 💰 💰 💰 💰

 

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_

💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_

💳💶💳💷💳💶💳💵💳💷

🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)

💳💳💳💳💳💳💳💳

 

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

 

*☎️संपर्क:-*

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 02363275959*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

 

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼

🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_

💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_

🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_

🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!